अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याचे आवाहन   

न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांना तातडीने लाहोर सोडण्याचे आवाहन केले आहे.  तसेच, लाहोरमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासातील कर्मचार्‍यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले.

Related Articles